Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २७ - नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची वॉशिंग्टन डी.सी येथे स्थापना.
- मार्च २ - कॉँन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
- मे ११ - ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
- ऑगस्ट ७ - लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.
- डिसेंबर ९ - अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.
- डिसेंबर २३ - व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.
ई.स. १८८६ - ई.स. १८८७ - ई.स. १८८९ - ई.स. १८९०