ई.स. १८५९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १४ - ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.
- एप्रिल २५ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
- जून ६ - ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँड प्रांताची रचना.
- जुलै ११ - चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
[संपादन] जन्म
- जानेवारी २७ - विल्हेम दुसरा, जर्मनीचा कैसर.
- मे १५ - पियरे क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- मे २२ - सर आर्थर कॉनन डॉईल, ईंग्लिश लेखक व डॉक्टर.
[संपादन] मृत्यू
- मे २२ - फर्डिनांड दुसरा, सिसिलीचा राजा.