Wikipedia कडून
कणाद हा प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ होता. त्याने जगात सर्वप्रथम अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात. ही संकल्पना त्याने आपल्या वैशेषिका सूत्र या ग्रंथात मांडली. कणाद हा ई.स. पूर्व चौथ्या किंवा पाचव्या शतकात होऊन गेला.