प्लूटो ग्रह
Wikipedia कडून
प्लूटो हा सूर्यमालेतील सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह आहे. याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो. प्लुटोचे अधिकृत नाव "१३४३४० प्लुटो" हे आहे. तो सूर्यमालेतील दूसरा सर्वात मोठा बटू ग्रह आहे.
अनुक्रमणिका |