फुटबॉल
Wikipedia कडून
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलकिपर वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
इ. स. १८६३ मध्ये फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.
अनुक्रमणिका |
[संपादन] खेळाचे स्वरूप
[संपादन] इतिहास आणि खेळाचा विकास
[संपादन] खेळाचे नियम
[संपादन] महत्त्वाच्या संघटना
[संपादन] मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा
- फुटबॉल विश्वचषक
- युरो चषक
- कोपा अमेरीका
[संपादन] राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा
- इंग्लिश प्रिमियर लीग
- स्पॅनिश ला लीगा
- इटालियन सेरी आ
- यु. ए. फा. चॅंपियन्स लीग
- यु.ए.फा. कप
- एफ. ए. कप