Wikipedia कडून
अगं बाई अरेच्चा! |
|
निर्मिती वर्ष |
२००४ |
दिग्दर्शक |
केदार शिंदे |
कथा लेखक |
केदार शिंदे |
पटकथाकार |
मंगेश कुलकर्णी, केदार शिंदे |
संवाद लेखक |
गुरु ठाकूर, केदार शिंदे |
संकलन |
जफर सुलतान |
छायांकन |
राहुल जाधव, राजा सटाणकर |
गीतकार |
संत नरहरी, शाहीर साबळे, श्रीरंग गोडबोले, श्याम अनुरागी, गुरु ठाकूर |
संगीत |
अजय-अतुल |
ध्वनी दिग्दर्शक |
प्रदीप देशपांडे |
पार्श्वगायन |
शाहीर साबळे, शंकर महादेवन, वैशाली सामंत, अजय, अमेय दाते, विजय प्रकाश, योगिता गोडबोले, बेला सुलाखे |
वेशभूषा |
गीता गोडबोले |
रंगभूषा |
गीता गोडबोले |
प्रमुख अभिनेते |
संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, रेखा कामत, भारती आचरेकर, सुहास जोशी, शुभांगी गोखले, रसिका जोशी, विमल म्हात्रे, विजय चव्हाण, विनय येडेकर |
- संजय नार्वेकर = श्रीरंग देशमुख
- दिलीप प्रभावळकर = अण्णा देशमुख
- रेखा कामत = श्रीरंगची आजी
- भारती आचरेकर = डॉ. सुहास फ़डके
- सुहास जोशी = सुमनची आई
- शुभांगी गोखले = बेणारे बाई
- रसिका जोशी = टॅक्सीवाली
- विमल म्हात्रे =
- विजय चव्हाण = मंत्रालय कर्मचारी
- विनय येडेकर = विश्वास
[संपादन] पार्श्वभूमी
समस्त महिला वर्गावर कायमचाच वैतागलेला श्रीरंग देशमुख एक दिवस देवीकडे 'बायकांच्या मनातले विचार ऐकू येण्याची' इच्छा बोलून दाखवतो आणि देवी त्याची ती इच्छा पूर्ण करतेही. अकस्मात लाभलेल्या या दैवी शक्तिने सुरुवातीस श्रीरंग अगदी त्रस्त होतो पण नंतर या शक्तिमुळे त्याच्या हातून पराक्रमही घडतात. त्याची गोष्ट म्हणजे 'अगं बाई अरेच्चा!'
सावधान: खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
- मायेच्य हळव्या
- दुर्गे दुर्घट भारी
- कुंजवनात सुंदर राणी
- मल्हार वारी
- चमचम करता