Cookie Policy Terms and Conditions >
आंबा हे उष्ण हवामानात आढळणारे एक झाड व फळ आहे.अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे.
वर्ग: फळ