आर्क्टिक समुद्र
Wikipedia कडून
पृथ्वीच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशातील समुद्राला आर्क्टिक समुद्र असे नाव आहे. याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आइसलंड, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड हे देश/प्रदेश आहेत.
अतिथंड वातावरणामुळे याचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आहे. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते.