ई.स. १२५०
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल १३ - सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव. फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.
- जुलै ३ - सातवी क्रुसेड - मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- फेब्रुवारी २ - एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
- ऑगस्ट ९ - एरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.