ई.स. १२५६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- डिसेंबर १५ - मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- सप्टेंबर १ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.