ई.स. १४९८
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे २३ - गिरोलामो साव्होनारोलाला मृत्युदंड.
- जुलै ३१ - क्रिस्टोफर कोलंबस त्रिनिदादला पोचला.
- ऑगस्ट १ - क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- मे २३ - गिरोलामो साव्होनारोला, ख्रिश्चन धर्मप्रसारक व फ्लोरेन्सचा राजा.