ई.स. १५०९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २ - तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई.
- एप्रिल २७ - पोप ज्युलियस दुसऱ्याने व्हेनिसला वाळीत टाकले.
- ऑगस्ट ८ - सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- एप्रिल २१ - हेन्री सातवा, ईंग्लंडचा राजा.