ई.स. १५३६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २ - स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
- मे १९ - ईंग्लंडचा राजा हेन्री आठव्याची दुसरी बायको ऍन बोलेनचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद.
- जुलै १८ - ईंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.