ई.स. १८००
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २४ - लायब्ररी ऑफ कॉँग्रेसची स्थापना.
- जुलै १० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
- ऑगस्ट १ - ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
[संपादन] जन्म
- डिसेंबर २९ - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन संशोधक व उद्योगपती.