ई.स. १८०६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे ३० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सनने द्वंद्वयुद्धात एका व्यक्तीस ठार मारले. त्या माणसाने जॅक्सनच्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप केला होता.
- जून २७ - ब्रिटीश सैन्याने आर्जेन्टीनाची राजधानी बोयनोस एर्स जिंकली.