ई.स. १८३०
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे २४ - साराह हेलची मेरी हॅड ए लिटल लॅम्ब ही बालकविता प्रकाशित.
- जुलै ५ - फ्रांसने अल्जिरीयावर आक्रमण केले.
- जुलै १८ - उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी ३ - रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- फेब्रुवारी ९ - अब्दुल अझीझ, ऑट्टोमन सम्राट.
- ऑगस्ट २९ - हुआन बॉतिस्ता अल्बेर्डी, आर्जेन्टीनाचा राष्ट्रपिता.