ई टीव्ही मराठी
Wikipedia कडून
ई टीव्ही मराठी किंवा ई टीवी मराठी ही रामोजी राव समुहाची लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. मराठी प्रेक्षकांत अत्यंत लोकप्रिय असलेली ही वाहिनी असून चार दिवस सासूचे, ई टीव्ही न्यूज, या गोजिरवाण्या घरात या काही मालिका घराघरांत पोहोचल्या आहेत.