एन्. जनार्दन रेड्डी
Wikipedia कडून
नेदुरूमल्ली जनार्दन रेड्डी (जन्म: फेब्रुवारी २०,१९३५) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते १९९० ते १९९२ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.ते १४व्या लोकसभेत विशाखापट्टणम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.