Cookie Policy Terms and Conditions >
कंपाला ही युगांडाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
हे शहर लेक व्हिक्टोरियाच्या काठावर आहे व येथील लोकसंख्या १२,०८,५४४ (इ.स. २००२ची जनगणना) इतकी आहे.
वर्ग: युगांडा