कॉलोराडो
Wikipedia कडून
कॉलोराडो हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य आहे. कॉलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेत कॉलोराडोचा अर्थ लाल नदी असा होतो.
कॉलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे.
[संपादन] महत्वाची शहरे
- डेन्व्हर - राजधानी
- कॉलोराडो स्प्रिंग्ज
- पेब्लो
- बोल्डर
[संपादन] इतिहास
कॉलोराडो हे जुलै ४, ई.स. १८७६ रोजी अधिकृतपणे राज्यसंघात समाविष्ट झाले.