New Immissions/Updates:
boundless - educate - edutalab - empatico - es-ebooks - es16 - fr16 - fsfiles - hesperian - solidaria - wikipediaforschools
- wikipediaforschoolses - wikipediaforschoolsfr - wikipediaforschoolspt - worldmap -

See also: Liber Liber - Libro Parlato - Liber Musica  - Manuzio -  Liber Liber ISO Files - Alphabetical Order - Multivolume ZIP Complete Archive - PDF Files - OGG Music Files -

PROJECT GUTENBERG HTML: Volume I - Volume II - Volume III - Volume IV - Volume V - Volume VI - Volume VII - Volume VIII - Volume IX

Ascolta ""Volevo solo fare un audiolibro"" su Spreaker.
CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
क्रिकेट विश्वचषक, २००७ - विकिपीडिया

क्रिकेट विश्वचषक, २००७

Wikipedia कडून

२००७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक - वेस्ट इंडिज
अधिकृत लोगो
अधिकृत लोगो
संघ १६
यजमान देश वेस्ट इंडिज
सामने   ५१


इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये होत आहे. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने आहेत. आठ देशात होणार्‍या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात येत आहेत. स्पर्धेचे अधिकृत गान द गेम ऑफ लव्ह अँड युनिटी, हे जमैकाच्या शॅगी, बार्बाडोसच्या रुपीत्रिनिदादच्या फेय-ऍन ल्यॉन्सने रचले आहे. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीक आहे. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला.


अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरूवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघ सुपर एट फेरीत प्रवेश करतील. या फेरीतील आठपैकी चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामने खेळतील व त्यातील विजयी संघ अंतिम सामना खेळेल.

अनुक्रमणिका

[संपादन] विश्वचषक खेळणारे संघ

आत्तापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त (१६) संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे दहा देश व केन्याला स्पर्धेत आपोआप निमंत्रण मिळाले. उरलेल्या पाच जागांसाठी २००५च्या आय.सी.सी. चषक सामन्यातील पहिल्या पाच संघांना निमंत्रण देण्यात आले.

पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan blank Space पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan blank Space पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan blank Space पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan
ऑस्ट्रेलिया A blank Space दक्षिण आफ्रिका A blank Space झिम्बाब्वे D blank Space १३ आयर्लंड D
श्रीलंका B blank Space भारत B blank Space १० केन्या C blank Space १४ कॅनडा C
न्यू झीलँड C blank Space इंग्लंड C blank Space ११ बांगलादेश B blank Space १५ बर्म्युडा B
पाकिस्तान D blank Space वेस्ट इंडीझ D blank Space १२ स्कॉटलंड A blank Space १६ नेदरलँड्स A


अधिक माहिती ..

[संपादन] स्पर्धेचे स्वरूप व नियम

स्पर्धेची सुरवात साखळी सामन्यांनी होईल. विश्वकप खेळणार्‍या १६ संघाना ४ गटात त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांका प्रमाणे विभागण्यात आलेले आहे. प्रत्येक गट आपले सर्व सामने एकाच मैदानावर खेळेल. एकूण २४ साखळी सामने मार्च १३, २००७ ते मार्च २७, २००७ पर्यंत खेळले जातील.

साखळी सामन्यांच्या अंती प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ सुपर एट सामने खेळतील. यातील चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामने खेळतील. उपांत्य सामन्यात विजयी ठरलेले संघ अंतिम सामना खेळतील.

[संपादन] सामन्यांबद्दलचे नियम

दिवसा खेळले जाणारे सामने सकाळी ९:३० ते संध्याकाळी १७:१५च्या दरम्यान खेळण्यात येतील. पहिला डाव ९:३० ते १३:०० तर दुसरा डाव १३:४५ ते १७:१५ पर्यंत असेल. किंग्स्टन, जमैका येथील सामने एक तास उशीरा सुरू होउन एक तास उशीरा संपतील.

सर्व सामने एक-दिवसीय असून एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे नियम लागू होतील. सामने ५० षटकांचे असतील. यात पंचांना बदल करण्यास मुभा असेल. एका गोलंदाजाला जास्तीत जास्त १० (किंवा ठरलेल्या षटकांच्या एक पंचमांश) षटके टाकता येतील. मोसम खराब झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी कमीतकमी २० षटके खेळता आली नाहीत तर सामना रद्द ठरवण्यात येईल. जर दुसर्‍या डावात मोसमाचा व्यत्यय आला तर सामन्याचा विजेता अथवा लक्ष्य ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस रीतीचा वापर करण्यात येईल.

जर मैदानातील पंचांना एखाद्या झेलाबद्दल (तो नीट पकडला गेला आहे की नाही याबद्दल) शंका असेल तर मैदानातील पंच अश्या झेलाबाबत तिसर्‍या पंचांचा सल्ला घेऊ शकतील. असा सल्ला विचारला असता तिसर्‍या पंचाला जर आढळले की मुळात चेंडूला बॅट लागलेलीच नाही तर ते फलंदाजाला नाबाद घोषित करतील.


[संपादन] गुण

मेलो, २००७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी
मेलो, २००७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी

प्रत्येक साखळी साखळी सामन्याच्या व सुपर ८ सामन्याच्या अंती दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना खालीलप्रमाणात गुण दिले जातील.

निकाल गुण
विजय
अनिर्णित/समसमान
हार

प्रत्येक गटातील साखळी सामन्यातून जास्तीत जास्त गुण मिळवणारे दोन संघ सुपर ८ फेरीत जातील. त्याच वेळी आपल्या गटातून पुढच्या फेरीत जाणार्‍या दुसर्‍या संघाविरुद्ध कमावलेले गुणही त्यांच्या सुपर ८च्या गणतीत आपोआप येतील. सुपर ८ फेरीतील प्रत्येक संघ सात प्रतिस्पर्ध्यांपैकी आपल्या गटातील संघ सोडून उरलेल्या सहा संघांविरुद्ध एक-एक सामना खेळेल. या सामन्यातून मिळालेल्या गुणांवर (व आधीच्या फेरीतील आपल्याच गटातील प्रतिस्पर्ध्यासमोर मिळवलेल्या गुणांसह) पहिले चार संघ उपांत्य फेरीत पोचतील. हे सामने १ विरुद्ध ४ आणी २ विरुद्ध ३ क्रमांकाच्या संघामध्ये होतील. यातील विजयी संघ अंतिम सामना खेळतील व त्यातील विजेता जगज्जेता ठरेल.

जर साखळी अथवा सुपर ८ फेरीत दोन किंवा जास्त संघांना समान गुण असतील तर ती गाठ उकलण्यासाठी खालील नियमांचा आधार घेतला जाईल. अशा संघांपैकी पुढे जाणारा संघ --

  1. आपल्या गटात किंवा सुपर ८ फेरीत जास्तीत जास्त विजय मिळवणारा संघ असेल.
  2. जर समान विजय असतील तर जास्तीत जास्त नेट रन रेट असणारा संघ असेल.
  3. तेही समान असल्यास आमने-सामने झालेल्या सामन्यातील विजयी संघ असेल.
  4. असा सामना अनिर्णित असेल तर चिठ्ठ्या टाकून निडलेला संघ असेल.


उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना समसमान झाला किंवा अनिर्णित राहिला तर खालील नियम लागू होतील --

  • समसमान सामना - बोल-आउट. यात दोन्ही संघातील पाच गोलंदाज प्रत्येकी दोन चेंडू फलंदाजाशिवाय यष्टींकडे टाकतील. पैकी ज्या संघाचे गोलंदाज जास्तवेळा यष्टी मोडतील, तो संघ विजेता ठरेल. जर हा आकडाही समान असेल तर दोन्ही संघ आळीपाळीने चेंडू टाकतील व जेंव्हा दोन्हीमध्ये दोन आघातांचे अंतर होईल तेंव्हा जास्तवेळा यष्टी मोडलेला संघ विजयी ठरेल.
  • अनिर्णित सामना - जर उपांत्य फेरीतील सामना अनिर्णित घोषित केला गेला तर सुपर ८ फेरीत ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल तो संघ विजयी ठरेल. अंतिम फेरीतील सामना अनिर्णित ठरला तर दोन्ही प्रतिस्पर्धी संयुक्त विजेते घोषित केले जातील.

[संपादन] मैदान

देश शहर मैदान प्रेक्षक संख्या सामने खर्च
एन्टीग्वा आणि बार्बुड सेंट जॉन सर विवियन रिचर्ड्स मैदान २०००० सुपर ८ $५४ मिलीयन
बार्बडोस ब्रिज टाउन किंग्स्टन ओव्हल ३२,००० सुपर ८ व अंतिम $६९.१ मिलीयन
ग्रेनेडा सेंट जॉर्ज क्वीन्स पार्क २०,००० सुपर ८
गयाना जॉर्ज टाउन प्रोव्हीडन्स मैदान २०,००० सुपर ८ $४६ मिलीयन
जमैका किंगस्टन सबाइना पार्क, जमैका ३०,००० गट D व उपान्त्य $२६ मिलीयन
सेंट किट्स आणि नेविस बस्सेटेर्र वार्नर पार्क मैदान १०,००० ग्रुप A $१२ मिलीयन
सेंट लुसिया ग्रॉस इस्लेट बीसेजौर मैदान २०००० गट C व उपांत्य $२३ मिलीयन
त्रिनिदाद आणि टॊबॅगो पोर्ट ऑफ स्पेन क्वीन्स पार्क ओवल २५,००० गट B

[संपादन] सराव सामन्यांसाठी मैदान

देश शहर मैदान प्रेक्षक खर्च
बार्बडोस ब्रिजटाउन 3Ws ऒवल ३,५००
जमैका ट्रेल्वनी ग्रीनफिल्ड मैदान २५,००० $३५ मिलीयन
सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स किंग्स टाउन अर्नोस वेल मैदान १२,०००
त्रिनिदाद आणि टॊबॅगो सेंट ऑगस्टीन सर फ्रन्क वॉरेल मेमोरियल मैदान

[संपादन] विश्वकप २००७ प्रगती

साखळी सामने

गट A Coloured text गट B Coloured text गट C Coloured text गट D
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
स्कॉटलंड
नेदरलँड्स
श्रीलंका
भारत
बांगलादेश
बर्म्युडा
न्यू झीलँड
इंग्लंड
केन्या
कॅनडा
पाकिस्तान
वेस्ट इंडीझ
झिम्बाब्वे
आयर्लंडColoured text

सुपर ८

ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
बांगलादेश
न्यू झीलँड
इंग्लंड
आयर्लंड
वेस्ट इंडीझ

उपात्यं सामना

सामना विजेता
सुपर ८ - १ विरुद्ध सुपर ८ - ४ विजेता १
सुपर ८ - २ विरुद्ध सुपर ८ - ३ विजेता २

अंतिम सामना

सामना विजेता
विजेता १ विरुद्ध विजेता २ ---

[संपादन] साखळी सामने

सुपर ८ फेरीत गेलेले संघ

[संपादन] गट A

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
ऑस्ट्रेलिया ३.४३३
दक्षिण आफ्रिका २.४०३
नेदरलँड्स −२.५२७
स्कॉटलंड −३.७९३

मैदान - वॉर्नर पार्क मैदान, बस्सेटेर्री, सेंट किट्ट्स आणि नेविस

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
बुधवार १४ मार्च २००७
Colour tex t
ऑस्ट्रेलिया
३३४/६ (५० षटके)
वि
Colour tex t
स्कॉटलंड
१३१/१० (४०.१ षटके)
रिकी पॉँटिंग (ऑस्ट्रे.)
(११३ धावा)
शुक्रवार १६ मार्च २००७
Colour tex t
दक्षिण आफ्रिका
३५३/३ (४० षटके)
वि
Colour tex t
नेदरलँड्स
१३२/९ (४० षटके)
हर्शल गिब्स (द.आ.)
(७२ धावा)
रविवार १८ मार्च २००७
Colour tex t
ऑस्ट्रेलिया
३५८/५ (५० षटके)
वि
Colo
नेदरलँड्स
१२९/१० (२६.५ षटके)
ब्रॅड हॉज (ऑस्ट्रे.)
(१२३ धावा)
मंगळवार २० मार्च २००७
Colour tex t
दक्षिण आफ्रिका
१८८/३ (२३.२ षटके)
वि
Colo
स्कॉटलंड
१८६/८ (५० षटके)
ग्रेम स्मिथ (द.आ.)
(९१ धावा)
गुरुवार २२ मार्च २००७
Colo
स्कॉटलंड
१३६/१० (३४.१ षटके)
हा
Colo
नेदरलँड्स
१४०/२ (२३.५ षटके)
बिली स्टेलींग (नेद.)
(३ बळी)
शनिवार २४ मार्च २००७ ऑस्ट्रेलिया
३७७/६ (५० षटके)
वि दक्षिण आफ्रिका
२९४/१० (४८.० षटके)
मॅथ्यू हेडन (ऑ.)
(१०१ धावा)



[संपादन] गट B

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
श्रीलंका +३.४९३
बांगलादेश −१.५२३
भारत +१.२०६
बर्म्युडा −४.३४५

मैदान - क्वीन्स पार्क ओवल, पोर्ट ऑफ़ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो


तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
गुरुवार १५ मार्च २००७
Col
श्रीलंका
३२१/६ (५० षटके)
वि
Col
बर्म्युडा
७८/१०(२४.४ षटके)
माहेला जयवर्दने (श्री.)
(८५ धावा)
शनिवार १७ मार्च २००७
Col
भारत
१९१/१० (४९.३ षटके)
हा
Col
बांगलादेश
१९२/५ (४८.३ षटके)

Col
सोमवार १९ मार्च २००७
Col
भारत
४१३/५(५० षटके)
वि
Col
बर्म्युडा
१५६ /१०(४३.१ षटके)
विरेंद्र सेहवाग (भा.)
(११४ धावा)
बुधवार २१ मार्च २००७* श्रीलंका
३१८/४(५० षटके)
वि बांगलादेश
§१ ११२/१०(३७.० षटके)
सनथ जयसूर्या(श्री.)
१०९ (८७) धावा
शुक्रवार २३ मार्च २००७ भारत
१८५/१० (४३.३ षटके)
हा श्रीलंका
२५४/६(५० षटके)
मुथिया मुरलीधरन(श्री.)
(३/४१)
रविवार २५ मार्च २००७ बर्म्युडा
९४/९ (२१ षटके)
हा बांगलादेश
९६/३ (१७.३ षटके)§२
मोहम्मद अशरफुल(बां.)
२९(३२) धावा.

§१ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी ४६ षटकांमध्ये ३११ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले.

§२ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २१ षटकांमध्ये ९६ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले.


[संपादन] गट C

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
न्यू झीलँड +२.१३८
इंग्लंड +०.४१८
केन्या −१.१९४
कॅनडा −१.३८९


मैदान - बीसजौर मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
बुधवार १४ मार्च २००७
Cot
केन्या
२०३/३ (४३.२ षटके)
वि
Cot
कॅनडा
१९९ (५० षटके)
स्टीव टिकोलो (केन्या)
(७२ धावा, २ बळी)
शुक्रवार १६ मार्च २००७
Cot
इंग्लंड
२०९/७ (५० षटके)
हा न्यू झीलँड
२१०/४ (४१ षटके)
स्कॉट स्टायरीस(न्यूझी.)
(८७ धावा, २ बळी)
रविवार १८ मार्च २००७
Cot
इंग्लंड
२७९/६ (५० षटके)
वि
Cot
कॅनडा
२२८/७ (५० षटके)
पॉल कॉलिंगवुड (इ.)
(६२ धावा)
मंगळवार २० मार्च २००७
Cot
न्यू झीलँड
३३१/७ (५० षटके)
वि
Cot
केन्या
१८३/१० (४९.२ षटके)
रॉस टेलर (न्यू.)
(८५ धावा)
गुरुवार २२ मार्च २००७
Cot
न्यू झीलँड
३६३/५ (५० षटके)
वि
Cot
कॅनडा
२४९/९ (४९.२ षटके)§१
लू व्हिंसेंट (न्यू.)
(१०१ धावा)
शनिवार २४ मार्च २००७ इंग्लंड
१७७/३ (३३ षटके)
वि केन्या
१७७/१० (४३ षटके)§२
एड जॉईस (इं.)
(७५ धावा)

§१ कॅनडाच्या सुनील धनीरामला सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.

§२ पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचाच होता.


[संपादन] गट D

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
वेस्ट इंडीझ +०.७६४
आयर्लंड -०.०९२
पाकिस्तान +०.०८९
झिम्बाब्वे −०.८८६


मैदान - सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
मंगळवार १३ मार्च २००७
Codtext
वेस्ट इंडीझ
२४१/९ (५० षटके)
वि
Codtext
पाकिस्तान
१८७/१० (४७.२ षटके)
ड्वेन स्मिथ (वे.ई.)
(३२ धाव, ३ बळी)
गुरुवार १५ मार्च २००७
Codtext
झिम्बाब्वे
२२१/१० (५० षटके)
समसमान
Codtext
आयर्लंड
२२१/९ (५० षटके)
जेरेमी ब्रे (आय.)
(११५ धावा)
शनिवार १७ मार्च २००७
Codtext
पाकिस्तान
१३२/१०(४५.४ षटके)
हा
Codtext
आयर्लंड
१३३/७ (४१.४ षटके)
नील ओ'ब्रायन (आय.)
(७२ धावा)
सोमवार १९ मार्च २००७
Codtext
वेस्ट इंडीझ
२०४/४ (४७.५ षटके)
वि
Codtext
झिम्बाब्वे
२०२/५ (५० षटके)
शॉन विल्यम्स (झि.)
(७० धावा)
बुधवार २१ मार्च २००७
Codtext
झिम्बाब्वे
§१ ९९/१० (१९.१ षटके)
हा
Codtext
पाकिस्तान
३४९/१० (४९.५ षटके)
इमरान नझिर (पा.)
(१६० धावा)
शुक्रवार २३ मार्च २००७ वेस्ट इंडीझ
१९०/२ (३८.१ षटके)
वि आयर्लंड
१८३/८ (४८.० षटके)§२
शिवनारायण चंदरपॉल (वे.ई.)
(१०१ धावा)

§१ - पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २० षटकांमध्ये १९३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वे साठी ठेवण्यात आले.

§२ - पावसामुळे हा सामना ४८ षटकांचाच झाला होता.


[संपादन] सुपर ८ सामने

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे. गु.पुढे
ऑस्ट्रेलिया १.५१
श्रीलंका १.३५
न्यू झीलँड १.२७
दक्षिण आफ्रिका −०.२
इंग्लंड ०.०७
वेस्ट इंडीझ −१.२१
बांगलादेश −१.४३
आयर्लंड −१.३९


तारिख संघ Colouredtext वि / हा संघ Colouredtext सामनावीर स्थळ
मंगळवार २७ मार्च २००७
Cot
वेस्ट इंडीझ
२१९/१० (४५.३ षटके)$1
हा
Cot
ऑस्ट्रेलिया
३२२/६ (५० षटके)
मॅथ्यू हेडन (ऑ.)
(१५८ धावा)
§1
Cot
बुधवार २८ मार्च २००७
Cot
दक्षिण आफ्रिका
२१२/९ (४८.२ षटके)
वि
Cot
श्रीलंका
२०९/१० (४९.३ षटके)
शार्ल लॅन्गेवेल्ड्ट (द.आ.)
(५ बळी)
§2
Cot
गुरुवार २९ मार्च २००७
Cot
वेस्ट इंडीझ
१७७/१० (४४.४ षटके)
हा
Cot
न्यू झीलँड
१७९/३ (३९.२ षटके)
जेकब ओराम(न्यू.)
(३ बळी)
§1
Cot
शुक्रवार ३० मार्च २००७
Cot
आयर्लंड
२१८/१० (४८.१ षटके)
हा
Cot
इंग्लंड
२६६/७ (५० षटके)
पॉल कॉलिंगवुड (इ.)
(९० धावा, १ बळी)
§2
शनिवार ३१ मार्च २००७
$2
ऑस्ट्रेलिया
१०६/० (१३.५ षटके)
वि
Cot
बांगलादेश
१०४/६ (२२ षटके)
ग्लेन मॅक्ग्राथ (ऑ.)
(३ बळी)
§1
रविवार १ एप्रिल २००७
Cot
वेस्ट इंडीझ
१९०/१० (४४.३ षटके)
हा
Cot
श्रीलंका
३०३/५ (५० षटके)
सनथ जयसुर्या
(११५ धावा, ३ बळी)
§2
सोमवार २ एप्रिल २००७
Cot
बांगलादेश
१७४/१० (४८.३ षटके)
हा
Cot
न्यू झीलँड
१७८/१ (२९.२ षटके)
शेन बॉन्ड (न्यू.)
(२ बळी)
§1
Cot
मंगळवार ३ एप्रिल २००७
Cot
आयर्लंड
१५२/८ (३५ षटके)
हा
Cot
दक्षिण आफ्रिका
१६५/३ (३१.३ षटके)
जॅकस कॅलीस (द.आ.)
(६६ धावा)
§2
Cot
बुधवार ४ एप्रिल २००७
Cot
इंग्लंड
२३३/८ (५० षटके)
हा
Cot
श्रीलंका
२३५/१० (५० षटके)
रवी बोपारा (इ.)
(५२ धावा)
§1
शनिवार७ एप्रिल २००७
Cot
बांगलादेश
२५१/८ (५० षटके)
वि
Cot
दक्षिण आफ्रिका
१८४/१० (४८.४ षटके)
मोहम्मद अशरफुल (बा.)
(८७ धावा)
§2
Cot
रविवार ८ एप्रिल २००७
Cot
ऑस्ट्रेलिया
२४८/३ (४७.२ षटके)
वि
Cot
इंग्लंड
२४७/१० (४९.५ षटके)
शॉन टेट (ऑ.)
(३ बळी)
§1
Cot
सोमवार ९ एप्रिल २००७
Cot
आयर्लंड
१३४/१०(३७.४ षटके)
हा
Cot
न्यू झीलँड
२६३/८ (५० षटके)
पीटर फुल्टन(न्यू.)
(८३ धावा)
§2
Cot
मंगळवार १० एप्रिल २००७
Cot
वेस्ट इंडीझ
२८९/९ (५० षटके)
हा
Cot
दक्षिण आफ्रिका
३५६/४ (५० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स (द.आ.)
(१४६ धावा)
§3
Cot
बुधवार ११ एप्रिल २००७
Cot
बांगलादेश
१३४/१० (३७.२ षटके)
हा
Cot
इंग्लंड
१४७/६ (४४.५ षटके)
साजिद महमूद (इं.)
(३ बळी)
§4
Cot
गुरुवार १२ एप्रिल २००७
Cot
न्यू झीलँड
२१९/७ (५० ओवेर्स)
हा
Cot
श्रीलंका
२२२/४ (४५.१ ओवेर्स)
चामिंडा वास(श्री.)
(३ बळी)
§3हा
Cot
शुक्रवार १३ एप्रिल २००७ ऑस्ट्रेलिया - आयर्लंड §4
शनिवार १४ एप्रिल २००७ दक्षिण आफ्रिका - न्यू झीलँड §3
रविवार १५ एप्रिल २००७ बांगलादेश - आयर्लंड §4
सोमवार १६ एप्रिल २००७ ऑस्ट्रेलिया - श्रीलंका §3
मंगळवार १७ एप्रिल २००७ दक्षिण आफ्रिका - इंग्लंड §4
बुधवार १८ एप्रिल २००७ आयर्लंड - श्रीलंका §3
गुरुवार १९ एप्रिल २००७ वेस्ट इंडीझ - बांगलादेश §4
शुक्रवार २० एप्रिल २००७ ऑस्ट्रेलिया - न्यू झीलँड §3
शनिवार २१ एप्रिल २००७ वेस्ट इंडीझ - इंग्लंड §4

मैदान

  • §1 - सर विवीयन रिचर्ड्स मैदान, सेंट जॉन्स, ऍन्टीग्वा आणि बार्बुडा
  • §2 - प्रोविड्न्स मैदान, जॉर्ज टाउन, गयाना
  • §3 - क्वीन्स पार्क, सेंन्ट जॉर्ज, ग्रेनेडा
  • §4 - केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस


$1 - पावसामुळे वेस्ट इंडीझ संघाने फलंदाजी बुधवार २८ मार्च २००७ रोजी केली.

$2 - पावसामुळे हा सामना २२ षटकांचा करण्यात आला.


[संपादन] उपात्यं सामने

तारीख संघ वि / हा संघ सामनावीर
२४ एप्रिल २००७ सुपर ८ - २ - सुपर ८ - ३
२५ एप्रिल २००७ सुपर ८ - १ - सुपर ८ - ४

मैदान

  • उपांन्त्य सामना १ - सबिना पार्क, जमैका
  • उपांन्त्य सामना २ - बीउसेजॉर पार्क, ग्रॉस इस्लेट, सेंट लुसिआ

[संपादन] अंतिम सामना

तारीख संघ वि / हा संघ सामनावीर
२८ एप्रिल २००७ उपांत्य सामना १ वि. - उपांत्य सामना २ वि.

मैदान

  • केंसिंग्ट्न ओवल, ब्रिजटाउन, बार्बाडोस

[संपादन] विजेता व उप-विजेता संघातील खेळाडू

[संपादन] विक्रम

सर्वात जास्त धावा Coloured text
सर्वात जास्त बळी
सर्वात जास्त झेल (यष्टिरक्षक)
सर्वात जास्त झेल (क्षेत्ररक्षक)
सर्वात जास्त धावचीत (क्षेत्ररक्षक)
सर्वात जास्त यष्टिचीत (यष्टिरक्षक)
सर्वात जास्त धावचीत (यष्टिरक्षक)


[संपादन] बॉब वुल्मर चा म्रुत्यु

१८ मार्च २००७ रोजी पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वुल्मर त्यांच्या होटेलच्या खोलीत म्रुत स्थितीत सापडले. ह्या घटनेच्या एक दिवस आधी त्यांचा संघ आयर्लंड विरूध्दच्या सामन्यात हारल्या मुळे विश्वचषक सामन्यांच्या बाहेर झाला होता. पोलिस चौकशीत बॉब वुल्मर यांचा खुण झाल्याचे निष्पण झाले. त्यांचा खुण गळा दाबुन झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

[संपादन] बाह्य दुवे

क्रिकेट विश्वचषक

इंग्लंड, १९७५ · इंग्लंड, १९७९ · इंग्लंड, १९८३ · भारत / पाकिस्तान, १९८७ · ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड, १९९२ · भारत / पाकिस्तान / श्रीलंका, १९९६ · इंग्लंड, १९९९ · दक्षिण आफ्रिका / झिंबाब्वे / केन्या, २००३ · वेस्ट इंडिज, २००७ · साउथ आशिया, २०११ · ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड, २०१५ · इंग्लंड, २०१९ ·

क्रिकेट विश्वचषक, २००७ इतर माहिती

संघ  · पात्रता  · विक्रम  · पंच · सराव सामने

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu