सदस्य चर्चा:छू
Wikipedia कडून
नमस्कार छू, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विकिपीडियन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू व ऑर्कुट ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता.. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मीतीत सहाय्य करुन आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत असता, आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
तुमचा मराठी विकिपिडीयावरील सदस्य क्रमांक ७५० आहे.
Hello छू, welcome to Marathi Wikipedia! Marathi wikipedia is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wikipedian!
For more information about Wikipedia visit Wikipedia Helpdesk. In case you need any help you can visit Wikipedia Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion groups on Yahoo and orkut to discuss issues related to Marathi wikipedia 'off-line.' By contributing to Marathi wikipedia, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again!
Your user no on Marathi Wikipedia is ७५०.
अनुक्रमणिका |
[संपादन] चित्रपट
छू,
मराठी विकिपिडीयावर लेख म्हणून चित्रपटांचा उल्लेख करताना शेवटी , चित्रपट असे लिहिण्याचा संकेत आहे. उदा. गंमत जंमत. जेव्हा चित्रपटाचे नाव दुवा नसते तेव्हा असे लिहिण्याचे कारण नाही, उदा. सामना हा निळू फुले यांचा एक उत्कृष्ट चित्रपट आहे.
तसेच, आपण लिहिलेल्या किंवा संपादित केलेल्या लेखात आपले नाव लिहू नये.
अभय नातू 16:26, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
[संपादन] Re:चित्रपट
छू,
I have added an example to अशी ही बनवाबनवी on सुप्रिया पिळगावकर. You can replicate it to the other instances. Also, is it पिळगावकर or पिळगांवकर?
As for निवेदिता, I have moved the page to निवेदिता. You have to changne instance within the page by hand, I'm afraid.
अभय नातू 17:12, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
[संपादन] Re:चित्रपट साचा
छू,
There is already a similar infobox for movies. Check out गुळाचा गणपती, चित्रपट
[संपादन] चित्रपट साचा
छू,
आपण गुळाचा गणपतीमधील तक्ता (table) घेउन त्याचा साचा बनवु शकता का? तसे केल्यास तो साचा इतर चित्रपटांत वापरता येइल.
[संपादन] चित्रपट साचा
मला साचा बनवायला नक्की आवडेल.. पण तो कसा बनवतात याची माहिती कुठे मिळेल? सध्या मी तेच html वापरले आहे
अशी ही बनवाबनवी, चित्रपट लेख पहा. मी साचा तयार करून तो यात वापरला आहे. हे करताना कदाचित मी तुम्ही केलेले शेवटचे बदल अभावितपणे घालवले असण्याची शक्यता आहे, तरी लेख पडताळून पहावा.
साचा बनवण्याविषयी इंग्लिश विकिपिडीयावर मदतीचे चांगले लेख उपलब्ध आहेत.
अभय नातू 20:55, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
[संपादन] Contents
छू,
The table of contents that you refer to appears automatically in an article when the article has 4 or more sections to it. Each section is defined by ==section heading==. If you look at नोव्हेंबर ७, you can see the table of contents appears there.
If your article has the required minimum number of sections in it, the table of contents will automatically appear.
अभय नातू 20:48, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)
[संपादन] Gaurav
Mahitgar 08:43, 10 जानेवारी 2007 (UTC)
नमस्कार घू, भारतीय संविधान अधिकृत राजभाषा ही संकल्पना सागते. भारतीय संविधानाने राष्ट्रभाषा (National language)चा उल्लेख केलेला नाही. मराठी, हिंदी व इतर २२ भाषा या भारताच्या अधिकृत राजभाषा आहेत, राष्ट्रभाषा नाहीत. कृपया हे पहा. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०४:५३, २८ जानेवारी २००७ (UTC)
नमस्कार, भारतीय संघराज्याच्या अधिकृत भाषा हिंदी व इंग्रजी असल्या तरी तो विभाग चुकीचा लिहिला आहे. बहुतेक राज्यांना केवळ एकच राजभाषा आहे. उदा. महाराष्ट्राची राजभाषा केवळ मराठी आहे. भारत सरकार महाराष्ट्राशी व्यवहार करताना हिंदी वापरतो पण ती महाराष्ट्राची राजभाषा नाही. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०५:४५, २८ जानेवारी २००७ (UTC)
- माफ करा! मी आपणांस योगेश असेच संबोधत जाईन! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०५:५३, २८ जानेवारी २००७ (UTC)
[संपादन] कळफलक
छू,
तुम्ही टंकलेखनासाठी कोणती प्रणाली वापरता? मी विंडोज् एक्सपी व २००० वरील नेटिव्ह इंटरफेस वापरूनच मराठी टंकन करतो व त्यावर जास्त युक्त्या/क्लृप्त्या नाहीत. :(
येथे (संपादन पेटीच्या वर) काही कळा नवीन घातलेल्या आहेत त्यांचा मला बर्यापैकी उपयोग होतो.
अभय नातू ०७:३२, २८ जानेवारी २००७ (UTC)
[संपादन] इसवी सन अमुक तमुक
नमस्कार,
महाराष्ट्र सरकारमान्य मराठी शब्दलेखनकोषानुसार ईसवी असे लिहिणे चुकीचे आहे. योग्य शब्द इसवी असा आहे. (संदर्भ: पृष्ठ ४३)
या विषयावर येथे बरीच उलटसुलट चर्चा झालेली आहे व इसवी सन हेच बरोबर असल्याचे मान्य केले गेलेले आहे. सध्या मराठी विकिपीडियावर १,५००+ पाने व साधारण तितकेच वर्ग ईसवी शीर्षकाचे आहेत. ती सगळी पाने सांगकाम्या वापरून बदलण्याची योजना आहे. सदस्यांचा अभाव व इतर कामांची प्राथमिकता या (व इतर अनेक) कारणांस्तव शीर्षकबदलाचे काम मागे पडलेले आहे.
अभय नातू ०४:४०, २६ मार्च २००७ (UTC)