जुलै १९
Wikipedia कडून
जून – जुलै – ऑगस्ट | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | ३१ | २७ | २८ | ३९ | ३० | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जुलै १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०० वा किंवा लीप वर्षात २०१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] सतरावे शतक
- १६९२ - अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
- १९४० - दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई.
- १९४७ - म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑँग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
- १९६३ - ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.
- १९६७ - पीडमॉँट एरलाईन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.
- १९७६ - नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
- १९७९ - निकाराग्वात उठाव.
- १९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.
- १९८९ - युनायटेड एरलाईन्स फ्लाईट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८१४ - सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.
- १८३४ - एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
- १८७६ - जॉन गन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - आर्थर फील्डर, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९४ - ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.
- १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
- १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४६ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.
- १९५५ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ५१४ - पोप सिमाकस.
- ९३१ - उडा, जपानी सम्राट.
- १९४७ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- १९६५ - सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- २००४ - झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- शहीद दिन - म्यानमार.
- राष्ट्रीय मुक्ती दिन - निकाराग्वा.
- राष्ट्राध्यक्ष दिन - बॉत्स्वाना.
जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै महिना