तुळजापूर
Wikipedia कडून
तुळजापूर हे देशातील प्रसिध्द देवस्थळ असून शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानी या देवीचे मंदिर येथे स्थित आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात स्थित आहे.