Wikipedia:दिनविशेष/मे १८
Wikipedia कडून
मे १८: जागतिक संग्रहालय दिन
- इ.स. १९३३ - भारताचे तेरावे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म
- इ.स. १९७४ - भारताने पोखरण १ परमाणू परीक्षण केले. परमाणू ताकद असणारा सहावा देश बनला.
- इ.स. १९८६ - प्रसिद्ध स्थापत्य अभियंते कानरू लक्ष्मण राव यांचे निधन
- इ.स. १९९७ - भारतीौय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांचे निधन