नदी
Wikipedia कडून
नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहला नदी असे म्हणतात.नदीचा ऊगम एखादा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रीत येऊन किंवा बर्फछादीत पर्वता पासून होतो.
जगातील सर्वात जास्त लांबीच्या १० नद्या
- नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
- अमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
- मिसिसिपी नदी-मिसूरी नदी ( ६,२७० कि.मी.)
- यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
- येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
- ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
- ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
- अमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
- काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
- लेना नदी ( ४,२६० कि.मी.)