निवेदिता जोशी
Wikipedia कडून
|
||||
---|---|---|---|---|
उपाख्य | निवेदिता अशोक सराफ | |||
जीवनकाल | ||||
आई-वडिल | ||||
पती/पत्नी | अशोक सराफ | |||
शिक्षण | ||||
कार्यक्षेत्र | नाटक चित्रपट दूरचित्रवाणी |
|||
गौरव | महाराष्ट्र शासन पुरस्कार (तुझी माझी जमली जोडी) |
अनुक्रमणिका |
[संपादन] ओळख
[संपादन] जीवन
बालरंगभूमीपासून निवेदिताचा कलाप्रवास सुरु झाला.
[संपादन] उल्लेखनीय
[संपादन] कार्य
[संपादन] नाटके
- टिळक-आगरकर
- अखेरचा सवाल
- प्रेमाच्या गावा जावे
- वाहतो ही दुर्वांची जुडी
- श्रीमंत
- तुझ्या-माझ्यात
- कॉटेज नं ५४
[संपादन] चित्रपट
- घरचा भेदी
- नवरी मिळे नवर्याला
- अर्धांगी
- कशासाठी, प्रेमासाठी
- इरसाल कार्टी
- धुमधडाका
- दे दणादण
- थरथराट
- चंगू मंगू
- किस बाई किस
- माझा छकुला
- तुझी माझी जमली जोडी
- अशी ही बनवाबनवी
- धमाल बाबल्या गणप्याची
- मामला पोरीचा
- तू सुखकर्ता