पवित्र रोमन सम्राट
Wikipedia कडून
पवित्र रोमन साम्राज्याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट ही पदवी असे.
या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणी फ्रांस व इटलीचेही काही भाग समाविष्ट होते.