बेळगांव विभाग
Wikipedia कडून
बेळगांव विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ७ जिल्ह्यांचा समावेश होतो.
कर्नाटकमधील जिल्हे |
---|
गुलबर्गा विभाग : गुलबर्गा - बीदर - बेळ्ळारी - रायचूर - कोप्पळ |
बेळगांव विभाग : बेळगांव - उत्तर कन्नड - बागलकोट - विजापुर - धारवाड - हावेरी - गदग |
बंगळूर विभाग : बंगळूर - बंगळूर ग्रामीण - तुमकुर - दावणगेरे - शिमोगा - चित्रदुर्ग - कोलार |
मैसूर विभाग : मैसूर - उडुपी - दक्षिण कन्नड - कोडागु - मंड्या - चामराजनगर - हसन - चिकमगळूर |