चर्चा:भाषा
Wikipedia कडून
श्री. नातू,
मूळ लेखाचे सुंदर संपादन केल्याबद्दल धन्यवाद!
चक्रपाणि जांबोटकर
[संपादन] edits
I think it was a collective effort :-)
अभय नातू 17:53, 26 फेब्रुवारी 2006 (UTC)
श्री. नातू,
परिशिष्टांमधला "२" नंबर "२" कसा लिहायचा ते मला माहीत नाही. सद्यः तो चुकीचा "१" असा आहे. कृपया सुधारणा करावीत. आभार.
चक्रपाणि जांबोटकर
श्री. चक्रपाणि,
विकिपीडियावर काही ठरावीक प्रकारेच लेखन करावे लागते, तरच ते व्यवस्थीत दिसते. हे सर्व नियम विकिपीडिआ साहाय्य:संपादन येथे आहेत.
उदाहणार्थ, दोन उतार्यांमध्ये फक्त एकच रिकामी ओळ सोडावी. तसेच परिशिंष्ठांमधेही, सर्व मुद्दे हे एकाच यादीचा भाग असल्यामूळे दोन मुद्द्यांमध्ये रिकामी ओळ सोडता कामा नये.
धन्यवाद.
--परीक्षित 23:28, 26 फेब्रुवारी 2006 (UTC)