भोपाळ
Wikipedia कडून
भोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे. ई.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरीकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाएल् आइसोसाइनेट वायूच्या गळतीमुळे जवळजवळ वीस हजार लोक मृत्यूमुखी पडले. भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादि रूपांमध्ये आजवर चालू आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) याने केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या अफरातफरीमध्ये जेंव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेंव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली.
[संपादन] दळणवळण
भोपाळ देशातील बर्याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.
[संपादन] आगगाडी
[संपादन] विमानसेवा
मुंबई व दिल्लीपासुन दररोज विमाने आहेत.