मराठी विश्वकोश
Wikipedia कडून
संयुक्त महाराष्ट्रच्या निर्मीती नंतर महाराष्ट्र शासनने १९ नोव्हेंबर १९६० ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीयांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशची निर्मीती प्रधान संपादक स्वत: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीकेली.
संकेतस्थळ: http://vishwakosh.org.in