मालेगाव
Wikipedia कडून
मालेगाव हे शहर तालुका मुख्यालय असुन नाशिक जिल्ह्यात येते. मालेगाव मोसम व गिरणा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे ८ लाख आहे.
मालेगाव यंत्रमाग व कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.
मालेगावातील शैक्षिणक संस्थांमध्ये मध्ये म. स. गा. महाविद्यालय प्रसिद्ध आहे. मालेगाव मोठी बाजारपेठ आहे.