साचा चर्चा:माहितीचौकट चित्रशिल्पकार
Wikipedia कडून
संकल्प,
माझे असे मत आहे की प्रसिद्ध_कलाकृती हा रकाना मँडेटरी (प्रतिशब्द?) असावा. जर एखाद्या चित्रशिल्पकाराबद्दलची ही मूलभूत माहिती उपलब्ध नसेल (किंवा चित्रशिल्पकाराची एकही कलाकृती प्रसिद्ध नसेल) तर त्याबद्दलचा लेख विकिपिडीयावर असूण्याची गरज नाही.
अभय नातू 19:32, 19 डिसेंबर 2006 (UTC)