मुंज
Wikipedia कडून
मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ति आपल्या पालकांपासून दूर होउन स्वत:च्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते.
काही वर्षांपर्यंत फक्त ब्राम्हण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णातील पुरूषांना हा संस्कार करून घेण्याचा 'अधिकार' असे. नवीन मतप्रणालिनुसार (विशेषत: नागरी महाराष्ट्रात) हे बंधन शिथील होत चालले आहे. धर्म/जाति विषयी निरपेक्षता/उदासीनतेचा हा प्रभाव आहे.