New Immissions/Updates:
boundless - educate - edutalab - empatico - es-ebooks - es16 - fr16 - fsfiles - hesperian - solidaria - wikipediaforschools
- wikipediaforschoolses - wikipediaforschoolsfr - wikipediaforschoolspt - worldmap -

See also: Liber Liber - Libro Parlato - Liber Musica  - Manuzio -  Liber Liber ISO Files - Alphabetical Order - Multivolume ZIP Complete Archive - PDF Files - OGG Music Files -

PROJECT GUTENBERG HTML: Volume I - Volume II - Volume III - Volume IV - Volume V - Volume VI - Volume VII - Volume VIII - Volume IX

Ascolta ""Volevo solo fare un audiolibro"" su Spreaker.
CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
मुंबई शेअर बाजार - विकिपीडिया

मुंबई शेअर बाजार

Wikipedia कडून

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

महाराष्ट्रात एकूण ४ शेअर बाजार आहेत.पैकी ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय शेअर बाजार मानल्या जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय शेअर बाजार आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] मुंबई शेअर बाजार (BSE)

स्थापना - फेब्रुवारी ५, १८७७

अधिकृत मान्यता - ऑगस्ट ३१, १९५७

स्वरूप - नफा न मिळवणारी स्वेच्छा संस्था.

संचालन - नियंत्रण मंडळावर १९ संचालक असतात.

मुंबई रोखे बाजारावर नोंदणी होण्यासाठी कंपनीचे भांडवल किमान ५ कोटी रुपये असावे.

[संपादन] निर्देशांक

अ) SENSEX किंवा BSE 30 - यात ३० कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींचा समावेश होतो. यासाठी १९७८-७९ हे आधारभूत वर्ष मानले जाते .

ब) BSE 200 - यात २०० कंपन्यांच्या (२१ सार्वजनिक कंपन्यांसहित ) शेअर्सचा समावेश होतो. आधारभूत वर्ष १९८९-९०.

क) Dollex - BSE 200 चा डॉलर मधील निर्देशांक . आधारभूत वर्ष १९८९-९०

१९ ऑगस्ट २००५ रोजी BSE चे रुपांतर सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये करण्यात आले आहे. आता ती BSE Ltd. म्हणून ओळखली जाते.

[संपादन] ओव्हर दी काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया (OTCEI)

  • स्थापना - ऑगस्ट १९८९ - आयसीआयसीआय , युटीआय, एसबीआय, एलाआयसी, जीआयसी इत्यादी संस्थांनी प्रवर्तन करून.
  • कंपनी म्हणून मान्यता - सप्टेंबर २०, १९९० (१९५६ च्या कायद्याअंतर्गत )
  • कार्यसुरू - ऑक्टोंबर ६, १९९२
  • कार्य /उद्दिष्ट - ज्या लहान कंपन्यांची अधिकृत रोखे बाजारावर नोंदणी होऊ शकत नाही अशा लहान कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री OTCEI वर चालते.

[संपादन] राष्ट्रीय रोखे बाजार (NSE)

  • स्थापना - एम. जे. फेरवानी समितीच्या शिफारसी नुसार १९५६ च्या कंपनी कायद्याअंतर्गत देशातील प्रमुख १६ बँका व वित्तीय संस्था मिळून राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना करण्यात आली. SCRA कायद्याअंतर्गत ते २३ वे मान्यताप्राप्त रोखे बाजार बनले.
  • कार्यास सुरवात - NSE ने डेट मार्केटचे (Debt Market) व्यवहार ३० जून १९९४ पासून तर कॅपिटल मार्केटचे व्यवहार ३ नोव्हेंबर १९९४ पासून सुरू केले.
  • कार्यपद्धती - १९९४ पासूनच NSE ने स्क्रीन बेस्ड ट्रेडींग सुरू केले. देशात अनेक ठिकाणी NSE चे सदस्य आपापल्या ऑफिस मधून संगणकामार्फत कार्य करतात. हे सर्व संगणक NSE मधील मध्यवर्ती संगणक यंत्रणेशी जोडलेले असतात.

NSE चे दोन विभाग आहेत

  1. डेट मार्केट - हा नाणे बाजाराचा हिस्सा असून यात डिबेंचर्सची खरेदी विक्री केली जाते.
  2. इक्विटी मार्केट - हा भांडवल बाजाराचा हिस्सा असून यात शेअर्सची खरेदी विक्री चालते.
  • निर्देशांक - NSE चा निर्देशांक S & P CNX NIFTY ; हा आहे . त्याचे जुने नाव NSE 50 असे होते.

[संपादन] इन्टरकनेक्टेड स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया (ICSEI)

  • स्थापना - ICSEI ची स्थापना देशातील १५ क्षेत्रीय रोखे बाजारांनी मिळून केली आहे. तिला नोव्हें१९९८ मध्ये सेबीची मान्यता मिळाली. ICSEI हा राष्ट्रीय स्वरूपाचा रोखेबाजार असल्याने या १५ क्षेत्रीय रोखे बाजाराच्या सदस्य दलालांना ICSEI च्या माध्यमातून राष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

[संपादन] रोखे बाजार सभासद (Members)

रोखे बाजारात व्यक्तींना परस्पर खरेदी विक्री करता येत नाही. ती त्यांना रोखेबाजारावर नोंदणी करण्यात आलेल्या अधिकृत सभासदांच्या मार्फतच करावी लागते. अश्या सभासदांना काही निकष पूर्ण केल्यासच त्यांना व्यवहार करण्याची अधिकृती मिळते.

अश्या सभासदांचे प्रकार पुढील प्रमाणे

  • दलाल (Brokers)- हे आपल्या ग्राहकांच्यावतीने शेअर्सची खरेदी विक्री करतात. दलाल हे तेजीवाले किंवा मंदीवाले असतात.
  • जॉबर्स (Jobbers)- जॉबर्सना ग्राहकांच्या वतीने खरेदी विक्रीची संमती नसते. ते दलालांशी व्यवहार करून आपला नफा कमावतात. मात्र, ते शेअर्सच्या खरेदी विक्री किंमतींत अल्पश्या फरकावर सुद्धा व्यवहार करतात.
  • डीलर्स(Dealers) - डीलर्स शेअर्सच्या खरेदी विक्री किमतीतील मोठ्या फरकावर व्यवहार करतात. त्यासाठी शेअर्सना जास्तीची वाढीव किंमत येईपर्यंत ते शेअर्स विकत नाही.
  • तराणीवाले - मुंबई रोखे बाजारातील जे सभासद ग्राहकांच्या वतीने दलाल म्हणून तसेच जॉबर्स म्हणून कार्य करतात. त्यांना तराणीवाले असे म्हणतात.

रोखे बाजारात काम करणाऱ्या दलालांचे पुढील चार प्रकार आहेत.

  1. तेजीवाले दलाल (Bulls)- हे आशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात शेअर्सच्या किंमती वाढून फायदा मिळेल या अपेक्षेने खरेदी- विक्री करतात.
  2. मंदीवाले दलाल (Bear)- हे निराशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात शेअर्सच्या किंमती घसरतील या भावनेने शेअर्सची खरेदी-विक्री करतात.
  3. स्टॅग दलाल (Stag)- हा दलाल नवीन कंपन्यांचे शेअर्स प्राप्त करण्यासाठी कंपनी कडे अर्ज करतो. शेअर्स त्याला देण्यात आल्यास (Allotment) ते अधिमुल्याने (Premium)विकण्याची त्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो अश्या शेअर्सची मागणी करतो. ज्यांची मागणी जास्त आहे व ज्यांच्यावर अधिक अधिमुल्य आकारले जाण्याची शक्यता असते. अलॉटमेंट मनी भरण्याची सूचना कंपनीकडून येण्याच्या आतच तो शेअर्स विकतो.
  4. लेम डेक दलाल (Lame Duck)- मंदीवाला दलाल त्याचे वायदे पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला लेम डेक असे म्हणतात.

[संपादन] भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (Securities and Exchange Board of India : SEBI)

भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे संमत केले होते.-

  1. कंपनी कायदा १९५६
  2. प्रतिभूती करार (विनियमन) कायदा १९५६ (SCRA 1956)

मात्र तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष / उणीवा होत्या. १९८० नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता. मात्र तो शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली.

स्थापना- जी एस् पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून १२ एप्रिल १९८८ रोजी सेबी ची स्थापना करण्यात आली. ३१ जानेवारी १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध करण्यात आला. कालांतराने 'सेबी बिल' संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत.

सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते.

[संपादन] सेबीची उद्दिष्टे

  1. कंपन्या / संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या(शेअर्स,डिबेंचर्स इ.) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे.
  2. गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे.
  3. सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे. ४) रोखे बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे. तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.

[संपादन] सेबीची कार्ये

  1. रोखे बाजार व अन्य प्रतिभूती बाजारातील व्यवहारांचे नियमन, नियंत्रण करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे.
  2. रोखे बाजारातील पुढील मध्यस्थांची नोंदणी करून त्यांच्या व्यवसायांचे नियमन व नियंत्रण करणे - रोखे दलाल, उप-दलाल , मर्चंट बॅंका, म्युच्युअल फंडस्, भागविमेकरी,पोर्टफोलिओ व्यवस्थापक, गुंतवणूक सल्लागार इ.
  3. रोखे बाजारातील फसवणुकीच्या तसेच गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.
  4. इनसायडर ट्रेडिंग(insider Trading) च्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे.
  5. कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या व मोठ्या प्रमाणावर भाग हस्तगत करून कंपन्या ताब्यात घेण्याच्या व्यवहारांचे (Mergers and Acquisitions)नियंत्रण व नियमन करणे.
  6. रोखे बाजारासंबंधी संशोधन कार्य हाती घेणे.

[संपादन] शेअर विकत घेण्याचे प्रकार

  1. प्राथमिक लोक विक्री - एखाद्या कंपनीचे प्राथमिक समभाग (पहिले शेअर) ती कंपनी जेव्हा विक्रीस काढते तेंव्हा लोकांना सरळ विक्री करते. यात कंपनी काही ठराविक शेअर्स घोषित करते. आणि तिचा भाव सुद्धा घोषित करते. आता नवीन पद्धतीत कंपनी भाव न ठरवता एक मूल्यकक्षा घोषित करते. म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव. कंपनीच्या शेअर्सना असलेल्या मागणी वर त्या शेअर्सचे मूल्य ठरते.
  2. दुय्यम शेअर बाजार - खरंतर हाच आपला शेअर बाजार जेथे आधी कुणी तरी घेतलेले समभाग आपण विकत घेत असतो. या बाजारात खरी उलाढाल होत असते. जेव्हा कंपनीचे शेअर्स प्राथमिक विक्री होतात (IPO)तेंव्हा ती कंपनी शेअर बाजारावर अधिकृत होते आणि त्या कंपनीचे शेअर्स बाजारात पुर्नविक्रीसाठी उपलब्ध होतात.येथे जो कुणी हे शेअर्स घेण्यास उत्सुक असतो तो ते शेअर्स घेऊ शकतो. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की ही खरेदी -विक्री व्यक्ती परस्पर करू शकत नाहीत, तर हे व्यवहार शेअर बाजाराची अधिकृत मान्यता असलेल्या दलालाच्या माध्यमातूनच करावे असा नियम आहे.

[संपादन] बाह्य दुवे

मनोगतावरील माहिती

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu