मे २०
Wikipedia कडून
मे २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४० वा किंवा लीप वर्षात १४१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] एकोणविसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ई.स. १८५० - आधुनिक मराठी गद्याचे जनक श्रेष्ठ ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म
[संपादन] मृत्यू
- संत चोखामेळा यांचे निधन
- इ.स. १९३२ - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंगाली नेते बिपिनचंद्र पाल यांचे निधन
- इ.स. १९९४ - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कासू ब्रह्माणंद रेड्डी यांचे निधन
- इ.स. २००० - प्रसिद्ध उद्योगपती एस. पी. गोदरेज यांचे निधन