चर्चा:म्हणी
Wikipedia कडून
माझ्या आठवणींतील काही मराठी म्हणी ॥
मराठीत एवढ्या म्हणी आहेत की त्यांचा एक महाग्रंथच निर्माण होईल. असो. एकदा १९५०'स मध्ये तामीळ भाषेतल्या कलैमखळ या नावाच्या, मराठीच्या सह्याद्रीसारख्या, एका साहित्यिक मासिकाने, ' ' पळैमोळिकळिल नाय्
- नाचता येत नाही ,अंगण वाकडे
- पळसाला पाने तीन
- इथे म्हणी म्हणजे काय व म्हणींविषयची माहिती द्यावी. चर्चेसाठी चर्चा हे सदर वापरावे ही विनंती