यांत्रीक अभियांत्रिकी
Wikipedia कडून
यान्त्रिक अभियान्त्रिकी ही अभियान्त्रिकीच्या सर्वात जुन्या शाखान्पैकी एक आहे. ही एक अतिशय विस्तारीत अभियान्त्रिकीची शाखा आहे जिच्यात बहुतकरुन प्रत्येक यान्त्रिक व्यवस्थेच्या सन्कल्पना, परिच्छेदन व वास्तवात बनवणे या सर्व अवस्थान्साठी वापरल्या जात असलेल्या भौतिक नियमाचे आकलन व वापर याचा समावेश होतो.
यातील उपशाखा अशा आहेत: Statics, Dynamics, Strength of materials, Solid mechanics, Thermodynamics, Fluid Dynamics, Heat Transfer, Refrigeration and Air Conditioning, Kinematics (including robotics), Manufacturing Technology, Mechatronics व Control Theory.