लोकसंख्येची घनता
Wikipedia कडून
एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तिंची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता वर्ग किमी मध्ये मोजली जाते.
उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ति राहतात.