चर्चा:विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
Wikipedia कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] Infobox साचे, व साच्यांची नावे
Infobox प्रकारातल्या साच्यांकरता मराठी प्रतिशब्द काय हवा यावर चावडीवर चर्चा झाली होती. त्यानुसार "माहितीचौकट" हा शब्द वापरायला हरकत नाही असे मत नोंदवणार्या विकिकरांचे मत दिसते. तेव्हा Infobox प्रकारच्या साच्यांची नावे "Template:माहितीचौकट_XXXXX" अशी लिहावीत असा प्रस्ताव मी मांडतो. तसेच त्यापुढील शब्ददेखील वर्गीकरण, sorting अशा दृष्टीने उतरंडीने लिहावेत असे वाटते. उदा.: देशोदेशीच्या घटकराज्यांचे साचे बनवताना नावे अशी लिहावीत:
Template:माहितीचौकट_राज्य_<देशाचे नाव/लघुरूप>
यात तो साचा "माहितीचौकट" नावाने प्रथम sort होईल, नंतर तो साचा राज्यांसंबंधित असल्याने "राज्य" या नावाने sort होईल व शेवटी "<देशाचे नाव/लघुरूप>" नुसार sort होईल. याच न्यायाने शहरांचे साचे बनवताना Template:माहितीचौकट_शहर_<देशाचे नाव/लघुरूप> अशी रचना वापरता येईल.
--संकल्प द्रविड 11:18, 1 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] Userbox व तत्सम साच्यांची नावे
वरील सूचनेप्रमाणेच Userbox ला सदस्यचौकट असे नाव दिले आहे.
"Userbox XYZ" ला "सदस्यचौकट XYZ" असे नाव देण्यास सुरूवात करायची आहे. तसेच सदस्यचौकटी बनवायच्या आहेत.
पाटीलकेदार 11:53, 1 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] Why links are underlined?
नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचा साचा बनवला (इंग्रजी वरुन) येथे पहा. परंतु यातले सर्व दुवे अधोरेखित का होतात? मी हाच साचा तेलूगू विकी वर प्रयोग केला असता दुवे अधोरेखित होत नव्हते व अक्षरे ही नीटनेटकी दिसत होते. हा कदाचित तांत्रीक चुकीमुळे होत असावा. संबंधित व्यक्तीने लक्ष घालावे.महाराष्ट्र एक्सप्रेस 13:01, 1 डिसेंबर 2006 (UTC)
- साच्यात मला काही दोष दिसत नाही. माझा अंदाज असा आहे की संपूर्ण विकिपीडियासाठी दुवे अधोरेखन बंद करता येते आणि तेलुगु विकिपीडिया वर तसे केलेले आहे (कारण तिथे साच्याबाहेरचेही दुवे अधोरेखित नाहीत). प्रबंधक अधिक माहिती देऊ शकतील.
- अधोरेखनाचा फारच त्रास होत असेल तर तुमच्या "पसंती" मध्ये जाऊन अधोरेखन तुमच्यापुरते बंद करू शकता.
- पाटीलकेदार 13:26, 1 डिसेंबर 2006 (UTC)
-
- येथेही अधोरेखन बंद करावे असे माझे मत आहे.महाराष्ट्र एक्सप्रेस 13:30, 1 डिसेंबर 2006 (UTC)
-
-
- माझेही मत तेच. चावडीवर मांडा, मी दुजोरा देतो. पाटीलकेदार 13:35, 1 डिसेंबर 2006 (UTC)
-
सध्या प्रत्येकजण माझ्या पसंती वापरून misc tab मध्ये स्वत:साठी हे सेटींग करू शकतो. पण हे default setting व्हावे यासाठी मी प्रयत्न करेन. - कोल्हापुरी
[संपादन] citation tamplates
- नमस्कार आपणास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मराठीतील Cite web newsचा साचा मी मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यसाठी हे पहा (याचा स्त्रोत पहा) व काही बदल करावयाचे रहून गेल्यास आपण correct करा. इंग्रजीतला हा दुवा पहा. अर्थात हा साचा तातडीने लागणार नाही तेव्हा सवडीने केल्यास हरकत नाही. धन्यवाद.महाराष्ट्र एक्सप्रेस 14:08, 1 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] प्रकल्प पानाचा वापर
प्रकल्प पान हे मुख्यतः प्रकल्पाबाहेरच्या सदस्यांना प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी आहे. प्रकल्प पानावरचा मजकूर लिहिताना तसा विचार करून लिहावे.
त्यामुळे त्या पानावर आपापसातल्या सूचना लिहू नये अथवा चर्चा करू नये. मुख्य म्हणजे त्या पानावर आपली ~~~~ सही करू नये (ते चर्चा पान नव्हे).
काही चर्चा करायची असेल तर या चर्चा पानावर करावी (अर्थातच सहीसकट!).
– केदार {संवाद, योगदान} 18:46, 4 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] Rename
Hi,
- I suggest to rename this page to 'विकिपीडिया:प्रकल्प/साचे सुसूत्रीकरण' and further consolidations under such as scheme.
- This can help set a structure across pages and projects.
- Regards,
Harshalhayat 05:11, 9 डिसेंबर 2006 (UTC)
- Hi Harshal, I have made a similar proposal at Talk:विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत. Please write your thoughts there.