स्वत:विषयी, पुस्तक
Wikipedia कडून
स्वतःविषयी / अनिल अवचट
"... या तऱ्हेचे मोठे लेख प्रसिध्द झाल्यावर काही मित्रांनी विचारले, "काय आत्मचरित्र लिहीतो आहेस वाटतं?" त्यावर प्रश्न पडला की हे आत्मचरित्र आहे का? तसेही वाटेना. 'दहावीचं वर्ष' वाचल्यावर एकने विचारले, "हे कुठलं साल होतं, त्याचा तुम्ही उल्लेखही केला नाही." मला तसे करण्याची जरुरच वाटली नाही. आत्मचरित्र असते तर भोवतीच्या व्यक्ती, तत्कालीन महत्वाच्या घटना, इत्यादी सर्व काहि दिले असते. घटनाक्रम दिला असता. पण तसा उद्देशच नव्हता. माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारुन काही अनुभव किंवा द्रूष्टी घेऊन बाहेर येत होतो..."
(पुस्तकाच्या मलपॄष्ठा वरील मजकूर)