संदर्भ द्या
Wikipedia कडून
आपण लिहिलेल्या माहितीविषयी इतर संपादक/उपयोजक सांशक आहेत. कृपया आपल्या चढवलेल्या माहितीचा संदर्भ द्या. अधिक माहितीसाठी इंग्रजी विकिपीडियावरील हे पान किंवा मराठी विकिपीडीयातील मदतकेंद्र पहा.
[संपादन] लेखातील माहितीबद्दल संदर्भ कसा द्यावा?
विकिपिडीयातील माहितील संदर्भ खालील प्रकारे देता येतो.
-
- वाक्य पूर्ण झाल्यावर संदर्भ लिहा व त्याच्या भोवती <ref></ref> असे टंकित करा किंवा संदर्भाचा मजकूर पसंत(सिलेक्ट) करुन संपादनपेटीच्या वर असलेल्या पट्टीतील <ref /ref> असे दिसणार्या बटणावर टिचकी द्या.
- लेखाच्या शेवटी ==संदर्भ व टीप== असे लिहून संदर्भ व टीप असा एक विभाग तयार करा. त्यात <references /> असे लिहा. झाले संदर्भ तयार!!