हर्ट्झ
Wikipedia कडून
हर्ट्झ हे वारंवारितेचे एकक आहे. एखादी घटना एक सेकंदात किती वेळा घडते याचे हे परिमाण आहे.
एखाद्या घटनेची वारंवारिता १ हर्ट्झ असली तर त्याचा अर्थ होतो की ती घटना दर सेकंदाला एकदा होते.
या एककाचे नाव जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हाइनरिक हर्ट्झच्या स्मृतीदाखल ठेवण्यात आले आहे.