हार्टफोर्ड
Wikipedia कडून
हार्टफोर्ड हे अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याची राजधानी आहे. हे शहर कनेक्टिकट नदीच्या काठी वसलेले आहे.
मुख्य शहराची वस्ती १,२४,५५८ (ई.स. २००२चा अंदाज) असून आसपासच्या शहरी विस्तारात अंदाजे ११,८४,५६४ लोक राहतात. येथील वस्तीची पहिली नोंद ई.स. १६२३ची आहे. याचे मूळ अमेरिकन नाव सुकियॉग असे आहे.