सदस्य चर्चा:Harshalhayat
Wikipedia कडून
![]() जुन्या चर्चा साठवून ठेवल्या आहेत |
---|
चर्चा १ (Archive 1) |
चर्चा २ (Archive 2) |
चर्चा ३ (Archive 3) |
चर्चा ४ (Archive 4) |
चर्चा ५ (Archive 5) |
गौरव(Awards) |
अनुक्रमणिका |
[संपादन] राशी
हर्षल, खगोलशास्त्र(astronomy) आणि फलज्योतिषशास्त्र(astrology) यातल्या राशी एकच आहेत. कारण दोन्ही विद्यांमध्ये आकाशातल्या बारा भागातल्या ज्या नक्षत्रांवरून, तारकासमूहांवरून प्रत्येक राशी ठरते ती नक्षत्रे, तारकासमूह जवळपास एकच आहेत. खगोलशास्त्रातील बरेचसे मूळभूत संशोधन पाश्चात्यांनी केले असल्याने खगोलशास्त्रातील राशी पाश्चात्यांच्या राशीकल्पनेप्रमाणे सुरु होतात .. ज्या भारतीय राशीकल्पनेपेक्षा काही अंश(degrees) पुढे-मागे आहेत; फारसा फरक नाही. त्यामुळे राशींचे लेख एकच ठेवून त्यात खगोलशास्त्रीय, फलज्योतिषशास्त्रीय अशा दोन्ही प्रकारांनी माहिती द्यावी. प्रत्येक राशीतील नक्षत्रांची नावे भारतीय पुराणकथा, तसेच ग्रीक/रोमन पुराणकथांमधून आली आहेत; त्याचीही माहिती अशा लेखात हवी.
--संकल्प द्रविड 04:33, 19 डिसेंबर 2006 (UTC)
- हो.. या दोन विद्याशाखांमधील कल्पनांचा फरक त्या-त्या राशीवरील लेखात स्पष्ट व्हायला हवा. खगोलशास्त्रीय माहिती आणि फलज्योतिषशास्त्रीय माहिती यथायोग्य प्रमाणात वेगवेगळ्या मथळ्यांखाली त्याच लेखात लिहिणे हा मार्ग योग्य वाटतो. अर्थात या दोन्ही विद्याशाखांचे(त्यातही फलज्योतिषशास्त्रीय विद्येतील माहितीचे) वर्णन बरेच विस्तारले तर त्याकरिता स्वतंत्र लेख लिहून मुख्य लेखात संक्षेपाने माहिती लिहिणे आणि स्वतंत्र/विस्तृत लेखाचा दुवा त्या ठिकाणी जोडणे हा उपाय करता येईल.
- तूर्तास तरी हे लेख एकेकटेच असू द्यावेत आणि त्यातील मजकूर विस्तारू द्यावा. पुरेसा विस्तार झाल्यावर याबाबतीत परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ.
- --संकल्प द्रविड 08:22, 19 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] शुभेच्छांबद्दल धन्यवाद
शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मला लेख लिहीण्यात अधिक रस आहे.विक्शनरीची गाडी थोडी रूळावर आणणे आवश्यक वाटते म्हणून सुरवात केली आहे.Mahitgar 06:21, 21 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] Sitenotice - fundraising?!
हर्षल, माझ्या चर्चापानावर एक संदेश आला आहे: User talk:Sankalpdravid#sitenotice. मला या सूचनेतून नीटसा अर्थबोध झाला नाही. 'मराठी विकिपीडियावर' विकिमीडिया फाउंडेशनकरता निधिसंकलनाची नोटीस लावण्यासंदर्भात काही आहे का?
--संकल्प द्रविड 11:44, 26 डिसेंबर 2006 (UTC)
- हर्षल, मी systemmessages मधून 'sitenotice' हा संदेश बदलला आहे. PHP फाईल बदलली नाही आहे.. कारण ती 'विकिमीडिया'वर चढवली नसल्याने त्यातील बदल सद्यस्थितीत बहुदा निरुपयोगी ठरतील असा माझा समज आहे.
- --संकल्प द्रविड 12:23, 26 डिसेंबर 2006 (UTC)
[संपादन] एक हजार संपादने
नमस्कार हर्षल हयातनगरकर,
तुम्ही मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
आपल्या विकिपिडीयावरील अथक परिश्रमाची नोंद म्हणून सर्व विकिपिडीयन्सतर्फे तुम्हाला हा एक-हजारी बार्नस्टार प्रदान करण्यात येत आहे. तुमचा हा गौरव आपल्या सदस्य पानावर दिमाखाने मिरवालच!
तुमच्याकडून अधिकाधिक योगदानाच्या आशा व अपेक्षेसह,
अभय नातू 09:26, 2 जानेवारी 2007 (UTC)
[संपादन] मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?
नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.
→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:41, 23 जानेवारी 2007 (UTC)
[संपादन] *चर्चा:संगणक टंक
मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती
क.लो.अ.वि.
विजय १६:३५, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] reply=
Thanks for the welcome but I dont speak marathi. I'm here to see what hindi wiki can learn from this encyclopedia. Take a look at hi:श्रेणी:नायनमार to see my first project on the nayanar saints of tamil nadu and kerala.Kingram ०१:३२, १ मार्च २००७ (UTC)