एडवर्ड पहिला (जून १७, इ.स. १२३९ - जुलै ७, इ.स. १३०७) हा इ.स. १२७२ ते मृत्यूपर्यंत ईंग्लंडचा राजा होता.
त्याने वेल्स व स्कॉटलंड जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केले.
हा हेन्री तिसरा व प्रोव्हेन्सच्या एलिनोरचा मुलगा होता.