क्लिओपात्रा, अलेक्झांडर द ग्रेटची बहीण
Wikipedia कडून
हा लेख अलेक्झांडर द ग्रेट याची बहीण असलेली क्लिओपात्रा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा क्लिओपात्रा (निःसंदिग्धीकरण).
ही मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि ऑलिंपियास यांची कन्या तसेच अलेक्झांडर द ग्रेटची सख्खी बहीण होती. अलेक्झांडरची तिच्याशी विशेष जवळीक असल्याचे सांगितले जाते.
तिचा विवाह तिच्या मामाशी म्हणजे ऑलिंपियासच्या भावाशी केला गेला. या विवाहप्रसंगीच फिलिपचा खून ही घडवून आणण्यात आला.