जिराफ
Wikipedia कडून
जिराफ मुख्यत्वे आफ्रिकेत आढळणारा प्राणी आहे.
जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात.
जिराफचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमलोपॅरार्डालिस असे आहे.