जैन धर्म
Wikipedia कडून
जैन हा जगातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे.
या धर्माचे अनुयायी मुख्यत्त्वे भारतात आहेत.
प्रथम संस्थापक(तीर्थंकर) : भ. ऋषभनाथ(आदिनाथ)
शेवटचे तिर्थंकर भ.महावीर
- जैन धर्मातील धर्मसुधारक यांना तीर्थंकर म्हणतात.
जैन धर्मामधे २४ तिर्थंकर आहेत.
- आदिनाथ (ऋषभनाथ)
- अजितनाथ
- संभवनाथ
- अभिनंदन
- सुमतिनाथ
- पद्मप्रभू
- सुपार्श्वनाथ
- चंद्रप्रभू
- पुष्पदंत
- शितलनाथ
- श्रेयांसनाथ
- वासुपुज्य
- विमलनाथ
- अनंतनाथ
- धर्मनाथ
- शांतीनाथ
- कुंथुनाथ
- अरहनाथ
- मल्लिनाथ
- मुनिसुव्रत
- नमिनाथ
- नेमिनाथ
- पार्श्वनाथ
- महावीर (वर्धमान, वीर, अतिवीर, सन्मति)
[संपादन] जैन धर्मातील तत्त्वे
- अहिंसा
- सत्य
- अचौर्य
- अपरिग्रह